शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२१  परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या : नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा आता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार

Tim Global :

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२१ च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या , नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा आता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे, नवीन प्रवेशपत्र २६ ऑक्टोबर २०२१ पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. परीक्षेला बसलेले उमेदवार mahatet.in ला भेट देऊन सूचना पाहू शकतात.

बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. टीईटी २०२१ परीक्षा या महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती.

उमेदवार याना प्रवेशपत्राच्या प्रिंटसह परीक्षा केंद्रावर जावे लागते. प्रवेशपत्रासह उमेदवारांना त्यांचा ओळखपत्रही परीक्षा केंद्रावर घेऊन जावे लागेल. पेपर I आणि पेपर II साठी १५० मिनिटांच्या कालावधीसाठी परीक्षा घेतली जाईल. TET २०२१ परीक्षा योग्य कोविड मार्गदर्शक तत्त्वांसह आयोजित केली जाईल.
परीक्षेला  नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करावे, पुढील आठवड्यात अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. उमेदवार यांनी mahatet.in ला भेट देऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करणे आवश्यक आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!