या दुकानांना सवलत : पावसाळ्यामध्ये वैयक्तीक,संस्थात्मक कामासाठी आवश्यक साहित्याचे उत्पादन करणाऱ्या घटकांसाठी सुट
कोल्हापूर : पावसाळ्यामध्ये करण्यात येणाऱ्या वैयक्तीक आणि संस्थात्मक कामासाठी आवश्यक साहित्याच्या उत्पादन करणाऱ्या घटकासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशामध्ये छत्री दुरुस्ती…