कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत असून जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा…