जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांच्या वारसांना ८७ लाख मंजूर
जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांच्या वारसांना ८७ लाख मंजूर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्यात शेतात काम करताना अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या एक व अपघातात मृत्यू पावलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या…