Tag: रस्ता

बोलोली धामणी खोरा रस्ता जोड प्रकल्प व्हावा ; खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी : रस्ता सूचीमध्ये या रस्त्याची नोंद करावी यानंतर निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही

करवीर : बोलोली , उपवडे धामणी खोरा जोड रस्ता प्रकल्प व्हावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी सरपंचप्रकाश पाटील यांनी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने ,माजी आमदार चंद्रदीप…

रस्ता खचला : तुटलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा

रस्ता खचला :तुटलेला रस्ता अपघाताला निमंत्रtaRa करवीर : अतिवृष्टी व कुंभी नदीला आलेल्या महापुरामुळे सांगरुळचा मुख्य रस्ता खचला असून अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे .एखादा मोठा अपघात होण्याआधी तातडीने रस्ता…

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे येथील पूर ओसरला : पाणी रस्त्यावरून खाली गेले : वाहतूक सुरू झाली

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे येथील पूर ओसरला : पाणी रस्त्यावरून खाली गेले : वाहतूक सुरू झाली करवीर २७ : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यावर असणारे पुराचे पाणी आज…

रस्त्याला पडल्या प्रचंड मोठया भेगा : या गावांचा संपर्क तुटला

रस्त्याला पडल्या प्रचंड मोठया भेगा : या गावांचा संपर्क तुटला गगनबावडा : अतिवृष्टी, आणि संततधार पावसामुळे रस्त्याला प्रचंड मोठया भेगा पडल्या आणि या गावांचा संपर्क तुटला आहे.अणदूर -धुंदवडे ता .गगनबावडा…

महत्वाचा : हा पर्यायी रस्ता आठवड्याभरात होणार सुरु

नागरिक,वाहतूकदारातून समाधान कोल्हापूर : शिंगणापूर ता.करवीर येथीलरस्ता अनेक दिवसापासुन रखडला होता. अखेर कामाला सुरूवात होवुन काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.यामुळे नागरिक,वाहतूकदारातून समाधान व्यक्त होत आहे.गेली अनेक वर्ष चिखली शिंगणापूर रखडलेला…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!