मांजरवाडी येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
करवीर : मांजरवाडी (ता.करवीर) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, एम.जी.पाटील (धुंदवडे) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य साताप्पा चौगले…