कोल्हापूर जिल्ह्यातील या विज्ञान उपकरणाचे दिल्लीत ‘यश’
कोल्हापूर जिल्ह्यातील या विज्ञान उपकरणाचे दिल्लीत ‘यश’ कोल्हापूर : डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या विज्ञान उपकरणाने दिल्लीत ‘यश’ संपादन केले आहे.येथील विद्यार्थी यश जालिंदर चौगुले याने ९ व्या इन्स्पायर अँवाॅर्ड मानक स्पर्धेअंतर्गत बनवलेल्या…