दुकाने सुरु ठेवण्याच्या व्यापारी संघटनेच्या मागणीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी आज…