कोल्हापूर दक्षिण मधून लोकसहभागातून पंचगंगा स्मशानभूमीला १ लाख शेणी देणार
आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर ता१०: कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात शेणी लागतात. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून लोकसहभागातून पंचगंगा स्मशानभूमीला येत्या काही दिवसात एक लाख शेणी देणार असल्याची…