दूध खरेदी दरवाढ निर्णयाबद्दल दूध संस्थाच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष व संचालकांचा सत्कार
दूध खरेदी दरवाढ निर्णयाबद्दल दूध संस्थाच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष व संचालकांचा सत्कार कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने म्हैशीच्या दूधाला २ रूपये व गायीच्या दूधाला १ रुपये खरेदी दरात वाढ करून दूध…