गोकुळच्या माध्यमातून जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार ;आमदार सतेज पाटील
गोकुळच्या माध्यमातून जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार गोकुळ दूध संघामार्फत दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत संघाच्या विविध योजना दूध उत्पादकांच्या करीता प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.…