गाळप हंगाम : राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु
गाळप हंगाम : राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय* मुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु…