कोपार्डे येथे बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
कोपार्डे येथे बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत कोल्हापूर : कोपार्डे ता करवीर येथे बैलगाडीतून वाजत गाजत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच शारदा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर…