महाराष्ट्र केसरीचा शिवराज राक्षे मानकरी
महाराष्ट्र केसरीचा शिवराज राक्षे मानकरी पुणे : पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाच्या गदेसाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे…