कुडित्रे बस बंद केल्यास, कोल्हापूर शहरात जाणारा दूध भाजीपाला बंद करू
फोटो प्रातिनिधिक करवीर : कुडित्रे बस बंद केल्यास शहरात जाणारा दूध भाजीपाला बंद करू, असा इशारा यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिला आहे. केएमटी तोट्यात असल्याच्या मार्गावरील बस सेवा…