आदेश : आरोग्य सेतू अॅप द्वारे एखादी व्यक्ती सुरक्षित नसल्यास अशा व्यक्तींना जवळच्या कोविड केअर सेंटर (ccc) मध्ये पुढील तपासणीकरिता पाठविणे बंधनकारक
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश कोल्हापूर : कोव्हिड प्रतिबंधासाठी राज्य शासनाने 15/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 01/06/2021 रोजीच्या सकाळी 07.00 वा. पर्यंत प्रतिबंधात्मक आदेशास मुदतवाढ देण्यात आलेली…