सावर्डे दुमाला येथे घरफाळा, पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची घरोघरी भेटी : वसुलीस सहकार्य करण्याचे सरपंच भगवान रोटे यांचे आवाहन
सावर्डे दुमाला येथे घरफाळा, पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची घरोघरी भेटी : वसुलीस सहकार्य करण्याचे सरपंच भगवान रोटे यांचे आवाहन करवीर : गावातील घरफाळा, पाणीपट्टी थकीत राहिल्यामुळे ग्रामपंचायतीस पायाभूत सुविधांच्या कामाना…