मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या सरपंचांशी संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून गावाचे’पालक’ बनून ‘गाव कोरोना मुक्त’ करणार : सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केला विश्वास ◆ मुख्यमंत्र्यांच्या प्रोत्साहनामुळे मिळाले कोरोना प्रतिबंधक कामांचे बळ◆ ग्राम विकास मंत्री…