भारतीय नौदलामध्ये भरती अंतर्गत एकूण २४२ पदे भरण्यात येणार त्यापैकी १५० पदे कार्यकारी शाखेसाठी, १२ पदे शिक्षण शाखेसाठी आणि ८० रिक्त पदे तांत्रिक शाखेसाठी भरली जाणार
Tim Global : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे आहे.…