तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी
मुंबईतील हजारो खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनव संकल्पनामाझा डॉक्टर्स,बनून मैदानात उतरा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई दि ९ : मुख्यमंत्री…