आईच्या उत्तरकार्याला वृक्षारोपण वाकरेत तोडकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम
आईच्या उत्तरकार्याला वृक्षारोपणवाकरेत तोडकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम करवीर : वाकरे ता.करवीर येथील श्रीमती पार्वती पांडुरंग तोडकर यांच्या उत्तरकार्याला वृक्षारोपण करून तोडकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. लोकनियुक्त सरपंच वसंत तोडकर व…