करवीर निवासिनी अंबाबाईच्याअर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री
करवीर निवासिनी अंबाबाईच्याअर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी/अंबाबाईला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्या देवस्थान समितीकडे उपलब्ध आहेत. या साड्यांची श्री. त्र्यंबोली देवस्थान, देवस्थान व्यवस्थापन समिती हॉल,…