वणव्यात सातेरी महादेव डोंगरावरील हजारो झाडे जळाली
वणव्यात सातेरी महादेव डोंगरावरील हजारो झाडे जळाली कोल्हापूर : करवीर तालुक्यातील धार्मिक व पर्यटन क्षेत्र असलेल्या सातेरी महादेव डोंगर परिसरात पाच सहा दिवसापूर्वी लागलेल्या वणव्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने हरित…