‘न्याय आपल्या दारी’फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन
‘न्याय आपल्या दारी’ फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन18 डिसेंबर पर्यंत प्रत्येक तालुक्यांना भेट ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन उर्मिला जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा…