लॉकडाऊन : आजच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरात नागरिकांचा प्रतिसाद
लॉकडाऊन : आजच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरात नागरिकांचा प्रतिसाद कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून कोल्हापूर मध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.…