धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभमिळविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ कोल्हापूर : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना चार ठिकाणी भात विक्री नोंदणी करण्याकरिता व धान उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रावर नोंदणी…