राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार
राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार पुणे : ‘केंद्र सरकारने लम्पी त्वचा रोगाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केल्यामुळे आता राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १ कोटी ३९…