जिल्हा प्रशासनामार्फत : जिल्ह्यातील रुग्णालयांना रेमडिसिवीरचे वितरण
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दि. 20 ते 28 एप्रिल या कालावधीत 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ…