स्पर्धा परीक्षा : राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी १०० पदे वाढली
स्पर्धा परीक्षा : राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी १०० पदे वाढली पुणे : एमपीएससी ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१’साठी १०० पदे वाढली आहेत.यामुळे ३९० पदांसाठी परीक्षा…