बोलोली धामणी खोरा रस्ता जोड प्रकल्प व्हावा ; खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी : रस्ता सूचीमध्ये या रस्त्याची नोंद करावी यानंतर निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही
करवीर : बोलोली , उपवडे धामणी खोरा जोड रस्ता प्रकल्प व्हावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी सरपंचप्रकाश पाटील यांनी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने ,माजी आमदार चंद्रदीप…