मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी
बँकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करावीत
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून आढावा कोल्हापूर : मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी कर्ज मंजुरीसाठी सादर केलेली अधिकाधिक प्रकरणे बँकांनी मंजूर करावीत, अशा…