राज्य सरकारचा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा : शेतपिकांच्या नुकसाना करिता एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर
Tim Global : राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला आहे. शेतपिकांच्या नुकसानाकरिता एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी ही मदत तातडीने बाधीतांपर्यंत…