जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न
जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न Tim Global : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सूर्यफूल बियाणाचा तुटवडा आहे, जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल…