देशातील कोल्हापूर पद्धतीचा पहिला दगडी बंधारा मोजतोय अंतिम घटका
देशातील कोल्हापूर पद्धतीचा पहिला दगडी बंधारा मोजतोय अंतिम घटका सांगरूळ बंधाऱ्याचे सात पिल्लर निखळले : धरणास धोका : शेतीच्या सिंचनाचा प्रश्न करवीर : सांगरूळ ता. करवीर येथील जिल्ह्यातील स्वातंत्र्य काळातील,…