पूरबाधित गावातील लोकांच्या पुनर्वसनास प्राधान्य
पूरबाधित गावातील लोकांच्या पुनर्वसनास प्राधान्य पालकमंत्री सतेज पाटील पूरबाधित गावातील लोकांचे पूनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून या लोकांची कायमस्वरूपी सोय केली जाईल. पूनर्वसनाचा आराखडा…