भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव दुर्घटना स्थळाची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी व गावकऱ्यांशी संवाद
भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव दुर्घटना स्थळाची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी व गावकऱ्यांशी संवाद नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री सतेज पाटील • दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई• प्रकल्पाचे बांधकाम…