पाऊस : कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्च, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत ७ ते ९ मार्च, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्च, मराठवाडय़ातील औरंगाबादमध्ये ७ ते ९ मार्च, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्चला सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा
पुणे : कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्च, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत ७ ते ९ मार्च, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ८ आणि…