पाऊस :येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला
पुणे : मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.…