खत किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
खत किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांसाठीकृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु कोल्हापूर : निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मैनेज) हैद्राबाद प्रमाणित ‘कृषि विस्तार सेवा पदविका’ या ५२ आठवड्यांचा (आठवडयातून १…