रश्मी शुक्लांकडून अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधीच्या ऑफर…
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप… महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा…….. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडे…