शेतकऱ्यांनी पीक लागवडीची हंगाम निहाय
सातबाऱ्यावर तलाठ्यांमार्फत नोंदणी करावी
शेतकऱ्यांनी पीक लागवडीची हंगाम निहायसातबाऱ्यावर तलाठ्यांमार्फत नोंदणी करावी कोल्हापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात, नाचणी त्याच बरोबर इतर पिकाच्या लागवडी पूर्ण झालेल्या आहेत व या पीक लागवडीची हंगाम निहाय…