Tag: निवड

तेरसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबन कदम, उपसरपंच पदी महादेव सुतार

करवीर करवीर तालुक्यातील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, मल्लेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेरसवाडीचे बबन भिकाजी कदम यांची, तर उपसरपंचपदी तेरसवाडीचे महादेव सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच जागा…

नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगेश ढेंगे, उपसरपंचपदी शिवानी दिवसे यांची निवड

करवीर : नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या,सरपंच व उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले आणि सरपंचपदी योगेश ढेंगे, उपसरपंचपदी शिवानी दिवसे यांची निवड झाली.निवडणूक अधिकारी सर्कल नामदेव जाधव यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी…

बालींगा : सरपंचपदी मयुर जांभळे,उपसरपंच पदी पंकज कांबळे बिनविरोध

करवीर : बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुर मधुकर जांभळे,उपसरपंचपदी पंकज कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून बांधकाम विभाग शाखा अभियंता व्ही,के, पाटील,यावेळी तलाठी किरण पाटील, ग्रामसेवक…

महे सरपंच पदी सज्जन पाटील बिनविरोध : उपसरपंच पद्दी रुपाली बोराटे

करवीर : करवीर तालुक्यातीलमहे गावच्या ग्रामपंचायत संरपच पदी ज्येष्ठ नेते सज्जन तुकाराम पाटील यांची तर उपसरपंच पदी रुपाली युवराज बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सज्जन पाटील यांची सदस्य म्हणून…

करवीर पंचायत समिती : सभापतीपदी मीनाक्षी पाटील यांची बिनविरोध निवड

करवीर : करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी भगवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले.यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती सुनील पोवार व…

करवीर : तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवड २५ फेब्रुवारीला

करवीर : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या सभेमध्ये सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण करवीर तालुक्यातील कोगे व खुपीरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या…

शिवाजी देसाई यांची निवड

करवीर : करवीर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदी करवीर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी नाना देसाई यांची निवड झाली. निवडी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार…

भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनमंत्रीपदी : नाथाजी पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनमंत्रीपदी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील,…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!