सेंट्रल ह्युमन राईट संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय तोरस्कर यांची निवड
सेंट्रल ह्युमन राईट संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय तोरस्कर यांची निवड कोपार्डे : सेंट्रल ह्युमन राईट संघटन, दिल्लीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय रंगराव तोरस्कर (कुडित्रे ता.करवीर) यांची निवड करण्यात आली.सेंट्रल ह्युमन…