मोठा निर्णय : २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या : २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार
Rs 2000 Notes Withdrawn from Circulation : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेतला, २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या…