कांचनवाडी ग्रामस्थ एकवटले : शाळेचे रुपडे पालटणार : ६ लाख रुपयेची वर्गणी जमा
कांचनवाडी ग्रामस्थ एकवटले : शाळेचे रुपडे पालटणार : ६ लाख रुपयेची वर्गणी जमा कोल्हापूर : करवीर तालुक्याच्या पश्चिम टोकाला तुळशी नदीच्या काठी उंच टेकडीवर वसलेल्या कांचनवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेचे…