शेतकरी संघटनेचा आवाज हरपला ;
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी.पाटील यांचे निधन
शेतकरी संघटनेचा आवाज हरपला ;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी.पाटील यांचे निधन कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राततील शेतकरी संघटनेचे नेते , कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गणपती उर्फ पी.जी. पाटील (वय…