३५० व्या शिवराज्याभिषेक महोत्सवानिमित्त दुर्गराज रायगडच्या नगारखान्यास पूर्वीचे शिवकालीन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील : छत्रपती संभाजीराजे
येत्या ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन येत आहे. याबाबत विविध विषयांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. तसेच, दुर्गराज…