पुन्हा महागाईने मोडणार कंबरडे : या वस्तू महागण्याची शक्यता ? पापड गूळ मोहरी पावडर कपडे : जाणून घ्या सविस्तर
दिल्ली : जीएसटी दरवाढीच्या प्रस्तावामध्येमहसूलवाढीसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरांच्या प्रस्तावित सुसूत्रीकरणाचा भाग म्हणून जीएसटी परिषदेने पापड, गुळापासून कपडय़ांपर्यंतच्या १४३ वस्तूंवरील करदरवाढीबाबत राज्यांची मते मागवली आहेत. ही प्रस्तावित जीएसटी…