बीडशेड येथे १६६ तर शिरोली दुमाला येथे ९४ दुकानदार, व्यावसायिक यांची अँटीजन रॅपिड टेस्ट
बीडशेड येथे १६६ तर शिरोली दुमाला येथे ९४ दुकानदार, व्यावसायिक यांची अँटीजन रॅपिड टेस्ट करवीर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अँटीजन रॅपिड टेस्टला गती दिली जात…