भारतीय नौदल सेनेला जाणार “गोकुळ” चे सिलेक्ट टेट्रापॅक मधील दूध…..
भारतीय नौदल सेनेला जाणार “गोकुळ” चे सिलेक्ट टेट्रापॅक मधील दूध….. कोल्हापूर (ता.०९) : गोकुळ दूध संघाचे सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी) दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करारानुसार आज टेट्रापॅक दुधाच्या पहिल्या…